ज्याप्रमाणे मत्तय २५ मधील तोड्याच्या दाखल्यात स्वामीने दासांना मिळालेल्या तोड्यासोबत व्यापार करण्यास सांगितले,
त्याचप्रमाणे आपण परमेश्वराकडून प्राप्त केलेल्या नवीन कराराच्या सुवार्तेचा संपूर्ण जगाला परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे.
ज्याने एक तोड्याला प्राप्त केले आणि त्याला जमिनीत पुरले, त्या व्यक्तीच्या विपरीत, जेव्हा आपण सर्व शंका आणि संकोच बाजूला करतो विश्वासाच्या दृष्टीने सुवार्तेचा प्रचार करतो, तेव्हा आपण परमेश्वराच्या चमत्कारांचा अनुभव घेऊ शकतो.
ज्याप्रमाणे प्रेषितांनी दररोज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू हाच ख्रिस्त असल्याचा प्रचार केला, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, त्यांना पवित्र आत्मा देण्याच्या परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवून, जो त्यांच्या पहिल्या आगमनाच्या तुलनेत सात पटीने जास्त शक्तिशाली आहे, संपूर्ण जगाला ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या तारणाचा परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे.
पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
. . . ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”
तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.
प्रेषितांची कृत्ये २:३८–४१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण