ज्याप्रमाणे परमेश्वराने मिसरच्या सैन्याला तांबड्या समुद्रात बुडविले,
त्याचप्रमाणे त्यांनी पुनरुत्थानाचा दिवशी पापाच्या शक्तीला नष्ट करुन टाकले
आणि मनुष्यजातीला पुनरुत्थानाची आशा दिली.
हा, तो दिवस आहे जेव्हा येशूने स्वत: दाखवले होते की
आपण एका भौतिक शरीरातून आत्मिक शरीरात बदलून जाऊ.
ज्या दिवशी मिसरच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गाडण्यात आले होते
आणि इस्राएल लोक तांबड्या समुद्रातून भूमीवर उतरले होते, तो रविवार होता.
म्हणून, या दिवसाला स्मरण करण्यासाठी, जुन्या करारामध्ये प्रथम फळाचा दिवस
स्थापण्यात आला होता आणि तो नेहमी रविवारी पाळला जात होता.
भविष्यवाणीनुसार, येशू ख्रिस्त झोपी गेलेल्यांमधून
प्रथम फळ बनले आणि रविवारी मेलेल्यांतून पुन्हा उठले.
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे;
तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;
ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे
नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.
फिलिप्पैकरांस ३:२०-२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण