शलमोनाने म्हटल्याप्रमाणे, “बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते,” (नीतिसूत्रें १४:४) आपण कोणत्याही परिस्थितीत एक मोठे पात्र म्हणून खोलवर विचार केला पाहिजे. तसेच, आपण ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या शिकवणींचे मनापासून पालन केले पाहिजे, ज्यांनी परमेश्वराच्या तारण पावणाऱ्या लोकांना एकमेकांवर प्रीती करण्याची आज्ञा दिली.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण