जो विश्वास स्वतःच्या विचारांनुसार कार्य करतो, त्याला परमेश्वर विश्वास म्हणून स्वीकारत नाही. जसे यहोशवा आणि इस्राएली लोकांनी परमेश्वराच्या वचनाचे पालन केले कारण त्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी यरीहोवर विजय मिळवला, त्याचप्रमाणे चर्च ऑफ गॉडचे सदस्य देखील ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या वचनांवर विश्वास ठेवतात आणि परमेश्वराच्या वचनानुसार जगाला वाचवण्यासाठी पुढे जातात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण