वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड, आन सांग होंग, झांग गिल-जा, स्वर्गीय पिता, स्वर्गीय माता, माता परमेश्वर, दुसर्यांदा येणारे ख्रिस्त, दुसऱ्यांदा येणारे येशू, परिचय व्हिडिओ, क्रियाकलाप, प्रश्न, उत्तर, बायबल, कुटुंब, प्रेम, आशा, विश्वास, चर्च, स्वयंसेवा
“चर्च ऑफ गॉडने कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, ब्राझीलला राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी शांतपणे योगदान दिले आहे.” -चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष आर्थर लिरा
चर्च ऑफ गॉडला - ब्राझीलच्या नॅशनल काँग्रेसकडून ‘विधान गुणवत्तेचे पदक’ प्राप्त झाले. (हे पदक नॅशनल काँग्रेसचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे जो ब्राझीलमधील प्रशंसनीय लोकांना दिला जातो.) - अनेक वर्षांच्या सखोल मूल्यांकनानंतर दिला जाणारा ‘यू.के. क्वीन्स अवॉर्ड’ प्राप्त झाला. - अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित स्वयंसेवक सेवा पुरस्कार असलेला ‘यू.एस. प्रेसिडेंट्स व्हॉलेंटियर सर्व्हिस अवॉर्ड’चा सुवर्ण पुरस्कार ५३ वेळा प्राप्त झाला. - आणि तीन कोरियन सरकारांकडून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाले.
अनेक वेगवेगळ्या देशांतील सरकारांनी आणि संस्थांनी चर्च ऑफ गॉडला, स्वयंसेवी सेवेद्वारे समाजात दिलेल्या योगदानाबद्दल आणि केलेल्या समर्पणाबद्दल ३,३०० पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
००:०० माताचे प्रेम जगभर पसरत आहे ०२:२१ चर्च ऑफ गॉडला प्राप्त झालेले पुरस्कार ०२:५७ यू.के. क्वीन्स अवॉर्ड प्राप्त ०३:५२ ब्राझीलचे विधान गुणवत्तेचे पदक प्राप्त ०६:४३ चर्च ऑफ गॉड स्वयंसेवा का करते
#वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड #आन सांग होंग #स्वर्गीय माता #चर्च ऑफ गॉड #परिचय व्हिडिओ #विश्वास #स्वयंसेवा #पुरस्कार #बायबल #आचरण
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण