येशू या पृथ्वीवर कराराचा दूत या रुपाने आले आणि नवीन कराराची स्थापना केली.
त्यांना अगोदरच माहित होते की, सैतान नवीन कराराचा नाश करुन टाकेल जसे की दानीएल ७ मध्ये भविष्यवाणी करण्यात आली होती.
म्हणून, स्वर्गात जाण्यापूर्वी, त्यांनी आपल्या इच्छापत्राच्या रुपात नवीन कराराला सोडले.
जेव्हां मानवजाती चर्च ऑफ गॉड मध्ये नवीन कराराचे पालन करते,
जेथे ख्रिस्त आन सांग होंग जी यांची शिकवण आहे,
जे या युगामध्ये पुन्हा पृथ्वीवर आले, तेव्हा ते परमेश्वराचे लोक बनू शकतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण