नवीन कराराच्या सत्यामध्ये, शब्बाथ दिवस, वल्हांडण, आच्छादनाचा नियम आणि बाप्तिस्मा यांसारख्या अनेक आज्ञा आहेत. पण, धन्यवाद देण्याची आज्ञा देखील आहे जिचे नक्कीच पालन करण्यात आले पाहिजे कारण की जुन्या कराराच्या काळापासून याची आज्ञा देण्यात आली आहे. असे लिहिले आहे की आपण फक्त “प्रभुजी, प्रभूजी,” बोलून स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही, पण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणें वागून स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतो. चर्च ऑफ गॉडचे सदस्य तारणाच्या कृपेसाठी ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांना धन्यवाद देतात, आणि सर्व परिस्थितींमध्ये आनंदी आणि धन्यवाद देण्याचे जीवन जगतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण