जेव्हां एखादा व्यक्ति जीवनाच्या सत्यावर विश्वास ठेवतो,
परमेश्वराला योग्यरित्या ओळखतो आणि त्यांना स्वीकारतो,
तेव्हां हा या गोष्टीचा पुरावा आहे की, त्याने पवित्र आत्म्याला प्राप्त केले आहे.
सेनापती किम यू-शिन याने त्या सैनिकांना फटकारले
जे प्रयत्न न करता शांततेची इच्छा करत होते;
त्यांनी कबुतराला मारुन टाकले आणि आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवले.
त्याचप्रमाणे, परमेश्वराकडून मिळालेल्या पवित्र आत्म्यासोबत,
आपण बाहेर गेले पाहिजे आणि सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण