माझा नेहमीच असा विश्वास होता की केवळ विश्वासाने तारण मिळेल आणि ख्रिस्ताचे दुसरे आगमन न्यायाचा दिवस असेल. तथापि, चर्च ऑफ गॉडमध्ये बायबलचा अभ्यास केल्यावर, मी माझ्या ठाम समजुती सोडून देऊ शकले आणि मला जाणवले की बायबलमधून मला मिळालेली शिकवण चुकीची होती.
पूर्वी मला बायबलमधील वचने समजायला कठीण जात असली तरी, दुसर्यांदा येणारे ख्रिस्त, ख्रिस्त आन सांग होंग यांच्या सत्य पुस्तकांद्वारे, मी अनंतकालिक जीवनाचा मार्ग स्पष्टपणे पाहू शकले.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण