“विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री ११:१) जसे दोन हजार वर्षांपूर्वी दोन आंधळ्यांना दृष्टी प्राप्त झाली कारण त्यांनी येशूच्या वचनांवर विश्वास ठेवला आणि त्यानुसार कृती केली, त्याचप्रमाणे आज, चर्च ऑफ गॉडचे सदस्य देखील ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी दिलेल्या वचनांवर मनापासून विश्वास ठेवतात आणि त्यानुसार कृती करतात. परिणामी, ते आपल्या विश्वासानुसार सुवार्तेचे आश्चर्यकारक कार्य पूर्ण करत आहेत.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण