इस्राएल लोकांप्रमाणे, जर आपण धन्यवाद न देता कुरकुर आणि तक्रार करतो, तर शेवटी आपण नाश होणार.
ख्रिस्त आन सांग होंग जी मनुष्यजातीच्या तारणासाठी दावीदाच्या अंकुराच्या रुपात या पृथ्वीवर दुसर्यांदा आले, सत्याला उघडले, आणि आपल्याला नवीन कराराची वास्तविकता असलेल्या माता परमेश्वराबद्दलचे सत्य शिकवले.
आपल्याला असे सत्य शिकवल्याबद्दल जेव्हा आपण ख्रिस्त आन सांग होंग जी यांना धन्यवाद देतो आणि कृतज्ञतेने भरलेले जीवन जगतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला स्वर्गाचे राज्य देतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण