इस्राएली लोकांचा इतिहास, ज्यांनी रानात आपल्या ४० वर्षांच्या प्रवासात तक्रार आणि कुरकुर केली आणि नाश पावले, हे दर्शवितो की, जर आपण परमेश्वराला क्रोधित केले, तर या भूमीवर आशीर्वादांचा पाऊस पडणार नाही. या इतिहासाद्वारे, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी आपल्याला शिकवले आहे की, विश्वासाच्या रानातील प्रवासात, आपण नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे आणि स्वर्गाची आशा कधीही विसरता कामा नये, जे आपल्या विश्वासाच्या जीवनाचे ध्येय आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण