जसे परमेश्वराने यहोशवा आणि नोहा सोबत कार्य केले, पवित्र आत्म्याच्या युगात, जेव्हा आपण ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या वचनांवर विश्वास ठेवू आणि त्यानुसार कार्य करू तेव्हा सर्व आशीर्वाद आपल्यावर येतील. आज चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांद्वारे प्रचार केलेल्या नवीन कराराच्या सुवार्तेचा संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे, ही वस्तुस्थिती देखील परमेश्वराच्या वचनानुसार पूर्ण झालेल्या उल्लेखनीय कार्याचा एक भाग आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण