जे परमेश्वराची उपासना करतात आणि परमेश्वराने निवडलेले ठिकाण, सियोनमध्ये राहतात, त्यांच्याबद्दल, प्रेषित योहानाने भविष्यवाणी केली होती की ते स्वर्गाच्या राज्यात सर्वकाळासाठी राज्य करतील, आणि प्रेषित पेत्राने देखील भविष्यवाणी केली होती की परमेश्वराचे निवडलेले लोक राजकिय याजकगण आहेत.
या वचनांनुसार, चर्च ऑफ गॉडचे सदस्य परमेश्वराने निवडलेल्या राजकिय याजकगण रुपात बायबलनुसार पवित्र आणि ईश्वरी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण