प्रेषित पौलाने, ज्याने आपले जीवन पूर्णपणे सुवार्तेसाठी
समर्पित करुन टाकले, त्याने चर्च ऑफ गॉडच्या संतांना
“स्वर्गीय पुरस्कार मिळविण्याच्या खुणेकडे धावण्यासाठी, सुवार्तिकाचे काम करण्यास
आणि आपल्याला सोपवलेली सेवा पूर्ण कर करण्यास” प्रोत्साहन दिले.
त्याने याचीही साक्ष दिली की, तो स्वर्गातील त्या पुरस्काराकडे धावला जो परमेश्वर त्याला देणार होते.
ज्याची प्रशंसा दहा मोहरांच्या दाखल्यात करण्यात आली होती अगदी त्या व्यक्तीप्रमाणे,
परमेश्वर आपल्या संतानांना त्यांच्या कर्तबगारी नुसार भरपूर आशीर्वाद देतात
ज्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्र आणि पदांमध्ये सुवार्तेसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण