जसे ख्रिस्त आन सांग होंग यांनी म्हटले आहे, जर आपण प्रेम पेरले, तर आपण प्रेमाचे फळ उत्पन्न करू आणि स्वर्गाच्या राज्यात प्रतिफळ प्राप्त करू. परमेश्वराचे पुत्र आणि कन्या, जे स्वर्गाच्या राज्यात राजकीय याजकगण बनतील, त्यांच्या ठायी नम्रता, सुभक्ती आणि परस्पर स्नेह असला पाहिजे. तसेच, जीवनाचा मार्ग माहीत नसून भटकत असलेल्या लोकांवरही त्यांनी दया केली पाहिजे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण