पुत्राच्या युगात येशू आणि पवित्र आत्म्याच्या युगात ख्रिस्त आन सांग होंग, दोघेही आपल्याला जीवन देण्यासाठी या पृथ्वीवर आले. आणि पापामुळे ज्या मानवजातीने आपले जीवन गमावले होते, त्यांना परमेश्वराने येशूचे मांस आणि रक्त खाण्याचा व पिण्याचा जीवनाचा आत्मा याचा नियम, म्हणजेच नव्या कराराचा वल्हांडण दिला असल्यामुळे, जगभरातील चर्च ऑफ गॉडचे सर्व सदस्य वल्हांडण पवित्रपणे पाळतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण