आपण आपल्या अंतःकरणात, मोठ्याने आणि कोणत्याही परिस्थितीत प्रार्थना करू शकतो. आपण काहीही केले तरी, जर आपण शलमोनाप्रमाणे सुज्ञपणे प्रार्थना केली, तर परमेश्वर आपल्या सर्व विनंत्या पूर्ण करतील. आन सांग होंग परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जातात जिथे मृत्यू किंवा वेदना नाही. जे त्यांच्यावर प्रीती करतात ते प्रार्थनेचे जीवन जगतात, नेहमी त्यांच्याशी संवाद साधतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण