जरी परमेश्वर स्वर्गाच्या राज्याचे रहस्य शिकवतो, तरी असे काही लोक आहेत ज्यांना ते कळत नाही. तथापि, असे आशीर्वादित लोक आहेत जे स्वर्गाच्या राज्याचे रहस्य ऐकल्यावर विश्वास ठेवतात, ते समजून घेतात आणि आचरणात आणतात. चर्च ऑफ गॉडचे सदस्य स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता या स्वर्गाच्या राज्याच्या रहस्याच्या सत्याला आपल्या अंतःकरणाने ओळखतात आणि नेहमी कृतज्ञतेने स्वर्गाच्या राज्याच्या दिशेने सुवार्तेच्या मार्गावर चालतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण