देहाच्या वासनांसाठी केलेल्या प्रार्थना सोडून, परमेश्वर इतर सर्व प्रार्थनांचे उत्तर देतात. ज्याप्रमाणे लोक आपत्कालीन परिस्थितीत संकटातून वाचवण्यासाठी कोणालातरी बोलावतात, त्याचप्रमाणे परमेश्वराकडे आध्यात्मिक मदत आणि आशीर्वाद मागण्याचा मार्ग म्हणजे ‘प्रार्थना’ होय. आज, चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांचा विश्वास आदल्या चर्चच्या संतांप्रमाणे दृढ आहे, कारण ते नेहमी ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांना प्रार्थना करून परमेश्वराच्या सामर्थ्याची जाणीव करून घेतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण