जे लोक मोशेच्या नियमांना शिकले आणि परमेश्वराच्या आज्ञांचा अभ्यास केला, ते १,९०० वर्षांपूर्वी ख्रिस्ताच्या रुपामध्ये प्रगट झालेल्या येशू ख्रिस्ताला स्विकारण्यात अपयशी ठरले. असे यामुळे होते कारण की त्यांनी मनुष्याचे नियम पाळले आणि त्यामुळे त्यांचे ज्ञान आणि शहाणपण नष्ट झाले; दुसर्या शब्दांमध्ये, बायबल त्यांच्या दृष्टीत मोहोरबंद झाले.
आज, असे पुष्कळसे लोक आहेत जे मनुष्याचे नियम पाळतात. पण, तारणाचा आशीर्वाद फक्त त्या चर्चमध्ये आहे जे ख्रिस्त आन सांग होंग आणि स्वर्गीय मातावर विश्वास ठेवतात, जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये तारणकर्त्याच्या रुपात प्रगट झाले आहेत.
ते चर्च, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण