राजा यहोशाफाटने एक गायन मंडळ तयार केले आणि त्यांना सैन्याच्या पुढे उभे केले, यासाठी की मवाब आणि अम्मोनच्या संयुक्त सैन्याच्या आक्रमणाला तोंड देत असतानाच्या कठीण परिस्थितीतही ते परमेश्वराचे आभार मानू शकतील. हे पाहून, परमेश्वराने यहुदाला वाचवले आणि त्याच्या शत्रूंचा नाश केला. त्याचप्रमाणे, आज जे कोणी कोणत्याही परिस्थितीत आभार मानतात, त्या लेकरांना आन सांग होंग देव आणि माता परमेश्वर, राजा यहोशाफाटसारखाच विजय आणि पवित्र आत्म्याचा असीम आशीर्वाद देतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण