जसे की परमेश्वर म्हणतात, “प्रीति श्रेष्ठ आहे,” आपण परिपूर्ण प्रेम तेव्हा प्राप्त करु शकतो जेव्हा आपण नेहमी स्वत:च्या आधी इतरांचा विचार करतो आणि परमेश्वरासारखे नम्र अंतःकरण बाळगतो. सीयोनचे सर्व सदस्य आत्मिक भाऊ आणि बहिण आहेत, म्हणजेच प्रेमाचे स्वर्गीय कुटुंब आहे. जेव्हा आपण ख्रिस्त आन सांग होंग यांनी शिकवल्याप्रमाणे नम्रतेने एकमेकांची सेवा करतो, तेव्हा आपण प्रेमाचे फळ उत्पन्न करु शकतो.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण