माता परमेश्वर यांच्याबद्दल बायबलमधील अगणित नोंदी पाहून, मला जाणवले की मी त्या नैसर्गिक व्यवस्थेला विसरले होते की, पृथ्वीवरील सर्व सजीवांना - केवळ मानवच नाही, तर वनस्पती आणि प्राणी यांनाही - माता द्वारे जीवन प्राप्त होते. तेव्हाच मला सत्यावर पूर्ण विश्वास बसला.
माता परमेश्वर यांना भेटल्यानंतर, परमेश्वर हेच माझ्या जीवनाचे एकमेव मानक बनले.
पूर्वी, मी परमेश्वर यांच्याऐवजी माझ्या स्वतःच्या मानकांनुसार जगत होते. तथापि, तारणाचा मार्ग माझे जीवन परमेश्वर यांच्याशी जुळवून घेण्यात असल्यामुळे, मी आता स्वतःला रिकामी करते, माझे हृदय परमेश्वर यांनी भरते आणि त्यांच्या आज्ञांचे पालन करणारे विश्वासाचे जीवन जगते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण