या जगाचे वैभव क्षणिक आहे, जे लवकर नाहीसे होणाऱ्या सकाळच्या धुक्यासारखे किंवा नाहीशा होणाऱ्या बुडबुड्यांसारखे आहे. पण, स्वर्गाच्या राज्यात परमेश्वर आपल्याला जे देतात—जीवन, तारुण्य, आनंद आणि गौरव—ते सार्वकालिक आहे. जे लोक या संकटग्रस्त जगात भीतीने जगणाऱ्यांना सीयोनमध्ये घेऊन जाण्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचे आनंदाने पालन करतात, जेणेकरून त्यांना सांत्वन मिळावे, ते स्वर्गाच्या राज्यात ताऱ्यांप्रमाणे चमकतील.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण