बायबलमध्ये म्हटले आहे, “माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.” ज्याप्रमाणे शेतकरी बिया पेरून त्यांची मनापासून निगा राखतो तेव्हा गव्हाचे भरघोस पीक घेतो, त्याचप्रमाणे परमेश्वराने स्वतः आपत्तींपासून आपले रक्षण करण्यासाठी आणि आपल्याला अनंतकालिक जीवन देण्यासाठी स्थापन केलेले वल्हांडणाचे सत्य आपण संपूर्ण जगात प्रेमाने पेरून मनापासून त्याची निगा राखली, तर प्रेमाचे विपुल फळ येईल.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण