पवित्र आत्म्याची सर्व वचने जीवन असल्याने, मानवजातीला पवित्र आत्म्याची नितांत आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या सर्व अवयवांना मस्तकाकडून आज्ञा मिळते, त्याचप्रमाणे मानवजातीने परमेश्वराची, म्हणजेच पवित्र आत्म्याची, इच्छा पाळून, आशीर्वाद देणारा शब्बाथ आणि अनंतकालिक जीवन व संकटांपासून सुटका देणारे वल्हांडण पाळले पाहिजे. आपण स्वर्गाच्या राज्यातील प्रतिफळाकडे पाहत विश्वासाची शर्यत धावली पाहिजे आणि सर्व गोष्टींमध्ये आत्मसंयमी असले पाहिजे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण