आन सांग होंग परमेश्वरांनी माता परमेश्वरांना आपल्यासमोर प्रकट केले. चर्च ऑफ गॉड, जे माता परमेश्वरावर विश्वास ठेवते, नेहमी प्रेमाने भरलेले असते, आणि सदस्य प्रत्येक गोष्टीमध्ये एकजूट आणि प्रामाणिकपणे उपस्थित असतात.
तुम्ही फक्त चर्च ऑफ गॉड मध्येच अभूतपूर्व "प्रामाणिकपणा" अनुभवू शकता याचे कारण हे आहे की, माता परमेश्वर, प्रेमाचा स्त्रोत, तेथे आहेत, आणि सदस्य त्यांच्या शिकवणींतून शिकतात.
माता परमेश्वरावरील हे सार्वकालिक आणि प्रामाणिक प्रेम, आणखी एका स्तरावरील प्रेम, फक्त चर्च ऑफ गॉड मध्येच अनुभवले जाऊ शकते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण