ज्येष्ठत्वाच्या रुपात आपल्या आई-वडिलांना मदत करण्याऐवजी, एसावाने फक्त त्याला आवडणार्या छंदाचा, शिकारीचा आनंद लुटला, त्याने आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काला तुच्छ लेखले, आणि त्याला मसूरीच्या एक वाटी डाळीच्या मोबदल्यात विकून टाकले.
याउलट, याकोब आशीर्वादांचे मूल्य समजत होता आणि तो आपल्या आईच्या शब्दांच्या आज्ञापालनात ज्येष्ठत्वाच्या रुपाने परिश्रम घेत होता.
परिणामी, याकोबाने ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद प्राप्त केला, आणि एसाव त्यासाठी पश्चात्ताप करुन ढसढसा रडला.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण