ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे ते सत्तेवर विसंबून असतात, आणि ज्यांच्याकडे धन आहे ते संपत्तीवर विसंबून असतात, पण देहाच्या या वासना तारणाची खात्री देत नाहीत आणि शेवटी व्यर्थतेमध्ये समाप्त होतात. या युगामध्ये, जेव्हां आपण देहाच्या लालसेऐवजी स्वर्गीय गोष्टींची उत्कंठा बाळगून, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांना खजिना मानून प्रार्थनेच्या विश्वासाच्या मार्गावर चालतो, तेव्हां आपल्याला परमेश्वरासोबत चालण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण