पाण्यात बुडवल्यावर सरळ काठीसुद्धा वाकडी दिसते. त्याचप्रमाणे, परमेश्वराच्या मुलांना सत्य ओळखण्यासाठी आध्यात्मिक दृष्टीकोनाची गरज आहे. आपली शारीरिक मने आपल्याला परमेश्वराची वचने स्पष्टपणे पाहण्यापासून रोखतात आणि आपल्याला त्यांच्याकडे विकृत नजरेने पाहण्यास प्रवृत्त करतात, पण आपली आध्यात्मिक मने आपल्याला ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याकडे योग्यरित्या पाहू देतात, जे आपल्याला जीवनाकडे आणि शांतीकडे घेऊन जातात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण