दाविद, यशया, मीखा आणि योहान यासारख्या सर्व संदेष्ट्यांनी परमेश्वराला खर्या अर्थाने समजले आणि भविष्यवाणी केली की परमेश्वर सियोनमध्ये आपल्या लोकांना तारण देतील
जेथे परमेश्वराचे सण पाळले जातात. त्यांनी साक्ष दिली की जे लोक सियोनमध्ये निवास करतात
ते धन्य आहेत कारण की त्यांच्याकडे पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवनाची खात्री आहे.
सियोनला जाण्यासाठी जेथे परमेश्वर निवास करतात, त्यांना चर्च ऑफ गॉड ला शोधले पाहिजे.
संपूर्ण मनुष्यजातीला चर्च ऑफ गॉड मध्ये ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर ला
भेटले पाहिजे आणि परमेश्वराच्या शिक्षणाला शिकले पाहिजे
म्हणजे ते खर्या मानसिकतेने व विश्वासाने राज्याच्या सुवर्तेचा प्रचार करु शकतील.
आमचे मेळे भरविण्याची सियोन नगरी पाहा;
यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल;…
तेथे आम्हांसाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल.
यशया ३३:२०-२१
चंद्र तांबूस होईल, सुर्य फिक्का पडेल;
कारण सेनाधीश परमेश्वर सियोन डोंगरावर
व यरुशलेमेंत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर
वैभवाने राज्य करील.
यशया २४:२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण