जसे परमेश्वराने नोहाच्या वेळेस पाण्याने जगाचा नाश करण्यापूर्वी एका आश्रयाच्या ठिकाणाच्या रुपात
तारु दिले, तसेच परमेश्वर जे आत्मिक दावीदाच्या रुपात आले आहेत,
त्यांनी आत्मिक सियोनची स्थापना केली जेथे परमेश्वराचे सण पाळले जातात आणि
शेवटल्या दिवशी अग्नीने जगाचा न्याय करण्यापूर्वी
मानवजातीला सियोनमध्ये पळून जाण्याची सूचना दिली.
येशूच्या स्वर्गारोहणानंतर, सैतानाने परमेश्वराच्या सणांना नाश करून सियोनला ओसाड करण्याचा प्रयत्न केला,
पण जसे की भविष्यवाणी केलेली होती, ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी तीन वेळातील
सात सणांना आणि शब्बाथ दिवसाला पुनर्स्थापित केले.
म्हणून, चर्च ऑफ गॉड नेहमी तारणाच्या आशेसह आनंद व उल्लासाच्या ध्वनीने भरलेले असते.
पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे;
तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला;
आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.
यशया ५१:३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण