जर आपण श्वापदाचे आहोत, तर त्या श्वापदाची खूण धारण करणार, जी नरकाच्या शिक्षेकडे घेऊन जाते.
जेव्हां आपण येशूचे नवीन नाव आन सांग होंग, आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माताला
जाणीव करणार आणि त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवणार, तर आपण परमेश्वराकडून तारणाचे खूण प्राप्त करणार.
बायबल भविष्यवाणी करते की परमेश्वराचे महान कार्य वल्हांडण मध्ये सामावलेल्या
परमेश्वराच्या सर्व आज्ञांच्या द्वारे परमेश्वराच्या संतानांच्या कपाळावर शिक्का मारणे आहे,
जे पृथ्वीचा शेवट कोरीया मधून सुरु होईल जेथे सुरोदय होतो.
नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले...
त्याला अजगराने आपली शक्ति, आपले आसन व
मोठा अधिकार दिला...उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर
खूण करुन घ्यावी; आणि ज्याच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव
किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्याच्या शिवाय कोणाला
काहिही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये,
असे ते श्वापद करितें.
प्रकटीकरण १३:१-१७
मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढतांना पाहिला,
त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता, ज्या चार देवदूतांकडे
पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते
त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या
‘कपाळावर’ आम्ही ‘शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला
व झाडांना उपद्रव करु नका.
प्रकटीकरण ७:२-३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण