शब्बाथ दिवस एक अस दिवस आहे जो परमेश्वराचे स्मरण करवितोआणि मानवजातिला परमेश्वराकडे परत फिरु देतो.
शब्बाथ दिवस सृष्टिकर्ताला स्मरण करण्याचा दिवसआहे,
जो आपल्याला सृष्टिकर्ता परमेश्वराचे भय मानने, आणि त्यांच्या सामर्थ्याला जाणीव करुन त्यांच्या कडे फिरु देतो.
हे परमेश्वराच्या लेकरांसाठी पण एक चिन्ह आहे.
यामुळे सैतानाने शब्बाथ दिवसाला रविवारच्या उपासने मध्ये बदलुन टाकले. म्हणजे मानवजाति परमेश्वराकडे परतली नाहि पाहिजे.
दोन निर्माणकर्ता - पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर.
बायबल मध्ये लिहिले आहे कि शलमोन परमेश्वरासोबत होता आणि
त्याने प्रारंभी पिता पएअमेश्वर आणि माता परमेश्वर चा आवाज ऐकला
कि , “ आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सद्रुश्य असा मनुष्य आपण करु.
ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधि यथायोग्य आहेत असे मी मानितो ,
आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करितो.
स्तोत्र संहिता ११९ : १२७ – १२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण