आज, जगामध्ये अनेक लोक रविवारी परमेश्वराची उपासना करतात.
पण तो दिवस, जो परमेश्वराने आशीर्वादित केला आणि पवित्रपणे पाळण्यासाठी
आठवण ठेवण्याची आज्ञा दिली, तो शब्बाथ दिवस (शनिवार ) आहे.
स्वर्गाचे राज्य काही असे ठिकाण नाही जेथें लोक फक्त परमेश्वरावर
विश्वास ठेवल्याने आणि चर्चला गेल्याने जाऊ शकतात.
फक्त ते, जे शब्बाथ दिवस पाळतात, जे एक चिन्ह आहे
जे परमेश्वराने आपल्या लोकांना दिले आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतात.
जसे प्रसिध्द विजेते, राजकीय नेते, आणि धनवान लोक मेले, तसेच सर्व लोक मरतात
आणि स्वर्ग किंवा नरक यामध्ये सर्वकाळासाठी राहतात. एकदा जर आपण याची जाणीव
करतो, तर आपल्याला स्वर्गाच्या राज्याच्या मार्गाचे पालन केले पाहिजे
जो ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वराने आपल्याला शिकवला आहे,
जो की बायबल मध्ये शब्बाथ दिवस आहे.
शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.
सहा दिवस श्रम करुन आपले सर्व कामकाज कर;
पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे…
म्हणून परमेश्वरानें शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.
निर्गम २०:८-११
“मला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणार्या
प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही;
तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणें वागतो त्याचा होईल.”
मत्तय ७:२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण