हरवलेल्या एका मेंढरासाठी एक मेंढपाळ राजापेक्षा जास्त महत्वाचा आहे,
आणि वाळवंटामध्ये पाणी, सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे.
जेव्हां मनुष्यजाती परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभी असेल
तेव्हां परमेश्वराच्या आज्ञांचे मूल्य प्रकट होईल.
असे यामुळे आहे कारण की, स्वर्ग आणि नरक या आधारावर ठरवले जातात
की एखाद्याने परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले आहे की नाही.
जसे की स्वर्गाचे राज्य असे ठिकाण आहे जेथे पापी प्रवेश करु शकत नाहीत,
म्हणून त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळणे अत्यावश्यक आहे.
परमेश्वराने नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे
ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्तामध्ये पापांची क्षमा करण्याचे अभिवचन दिले आहे.
त्यामुळे, दाविदाप्रमाणे, मनुष्यजातीने परमेश्वराच्या अभिवचनावर
विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्या आज्ञांवर प्रेम केले पाहिजे.
ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
स्तोत्रसंहिता ११९:१२७
“ ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे,
मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.’ ”
मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
. . . “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे नव्या ‘कराराचे रक्त’ आहे.
हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.”
मत्तय २६:१८–२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण