चर्च ऑफ गॉड च्या सदस्यांचा विश्वास आहे की ख्रिस्त आन सांग होंग
दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आहेत कारण की त्यांनीच मनुष्यजातीला,
ज्यांना बर्यावाईटाच्या झाडातून खाण्याच्या पापामुळे मरण्याकरिता
नेमलेले होते, पुन्हा जीवनाच्या झाडातून खाण्याची परवानगी दिली आहे
आणि नवीन कराराच्या वल्हांडणाच्या माध्यमातून सार्वकालिक जीवनाचे वचन दिले आहे
जी जीवनाच्या झाडाची वास्तविकता आहे.
ज्याप्रमाणे यहुद्यांनी २,००० वर्षांपूर्वी येशूला फक्त एक सुताराचा पुत्र समजून त्रास दिला होता,
त्याचप्रमाणे आज देखील पुष्कळ लोक ख्रिस्त आन सांग होंग यांच्यावर विश्वास करत नाही जे तारण देण्यासाठी आले आहेत.
पण, जे वाचवले जातील त्यांना नवीन कराराचा वल्हांडण जाणवला आहे
जो जीवनाच्या झाडाची वास्तविकता आहे आणि ते त्यांच्या जवळ येतात.
सेनाधीश परमेश्वर... मिष्टान्नाची मेजवानी... राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे;
तो मृत्यू कायमचा नाहीसा करितो, प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्यावरील अश्रु पुशितो;
तो अखिल पृथ्वीवरुन आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
त्या समयी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव.” “हाच परमेश्वर आहे.”
यशया २५:६-९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण