चर्च ऑफ गॉड शब्बाथ दिवस आणि वल्हांडण सारखे सण पाळते, जे परमेश्वराच्या आज्ञा आहेत.
जर आपण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही, तर आपण चांगली बुध्दी प्राप्त करु शकत नाहीत,
आणि आपले ज्ञान आणि बुध्दी नाहीशी होते,
ज्यामुळे आपण, परमेश्वर नाहीत या विश्वासांतर्गत वाईट कार्य करु लागतो.
बायबल साक्ष देते की जे लोक पिताच्या युगामध्ये यहोवाला, पुत्राच्या युगामध्ये येशू ख्रिस्त
आणि पवित्र आत्म्याच्या युगात ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर म्हणजेच आत्मा
व वधू यांना शोधतात, ते तेच आहेत
ज्यांच्याकडे परमेश्वराच्या खर्या लोकांच्या रुपात बुध्दी आहे आणि ते वाचवले जातील.
मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही.” लोक दृष्ट व
अमंगळ कृत्ये करतात; सत्कृत्य करनारा कोणी नाही.
कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय,
हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले.
ते एकूणएक मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकंदर सर्व बिघडले आहेत; सत्कृत्य करणारा कोणी नाही, एकही नाही.
स्तोत्रसंहिता ५३:१–३
परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुध्दी प्राप्त होते.
त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.
स्तोत्रसंहिता १११:१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण