या प्रथिने-आधारित शरीरामध्ये, एखाद्या व्यक्तीचा जिवंत जन्म होण्याची शक्यता,
सलग चाळीस वेळा लॉटरीचे पहिले पारितोषिक जिंकण्यापेक्षाही कमी आहे.
संपूर्ण बायबलमध्ये, जर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचे असेल
तर परमेश्वराच्या वचनांमध्ये अनियंत्रितपणे भर घालू किंवा कमी न करण्यावर भर देऊन,
परमेश्वराचे वचन अतिशय अचूकपणे नोंदवले गेले आहे.
येशू आणि प्रथम चर्चच्या प्रेषितांनी पाहिलेल्या सर्व गोष्टी चर्च ऑफ गॉड मध्ये जतन केल्या जातात.
प्रेषित पौल आणि योहान यांनी म्हटले, “आपल्याकडे निश्चितपणे माता परमेश्वर आहे,”
आणि ते आपल्याला हे देखील समजतात की, माता परमेश्वर, जी आत्मिक हव्वा आहे, मानवजातीला सार्वकालिक जीवन देते.
ह्या पुस्तकांतील ‘संदेशवचने’ ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतों कीं,
जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील;
‘आणि’ जो कोणी . . . कांहीं ‘काढून टाकील’ त्याचा वांटा ह्या पुस्तकांत वर्णिलेल्या जीवनाच्या झाडांतून
व पवित्र नगरींतून देव काढून टाकील.
प्रकटीकरण २२:१८–१९
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशीं सदृश असा मनुष्य आपण करूं; . . .”
देवानें आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचें प्रतिरूप . . . नर व नारी अशीं तीं निर्माण केलीं.
उत्पत्ति १:२६–२७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण