परमेश्वराने सर्व लोकांना आपल्या पापांबद्दल पश्चाताप करण्याचा वेळ दिला जे स्वर्गात केले होते आणि ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवण्याचा वेळ दिला आहे, जे शरीरात आले आहेत. त्यानंतर, प्रत्येक व्यक्तीच्या कृत्यांप्रमाणे परमेश्वर त्यांना वेगळे करतील जे स्वर्गात जातील आणि ज्यांचा न्याय केला जाईल.
ज्या लोकांचा न्याय केला जाणार आहे, त्यांच्यामध्ये यहूदा इस्कार्योत सारखे व्यक्ती आहेत ज्याने येशूला चुकीच्या निर्णयामुळे विकले आणि बलामासारखे खोटे संदेष्टे ज्याने आपल्या दुष्ट सल्ल्याने परमेश्वराच्या लोकांना मूर्तिपूजेकडे लोटले आणि असे अनेक लोक देखील आहेत ज्यांनी परमेश्वराच्या सत्याला नाश केले आणि रविवारची उपासना आणि ख्रिसमस सारख्या नियमांच्या द्वारे सूर्य-देवाची उपासना केली आहे, जसे अहाब राजा आणि ईजबेल यांनी नाबोथाचा द्राक्षमळा घेतला होता.
पाहा, पौराच्या प्रकरणी इस्राएल लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली त्याला ह्या स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली.
गणना ३१:१६
तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.
प्रकटीकरण २:१४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण