“परमेश्वरावर विश्वास ठेवणे” याचा अर्थ ते जे वचन देतात त्यांचे पालन करणे आणि आचरणात आणणे.
ज्याप्रकारे लोटाची पत्नी मिठाच्या खांबात परिवर्तित झाली आणि इस्राएली लोक त्यांच्या शत्रूंचे दास बनले,
त्याचप्रकारे ते सुध्दा जे परमेश्वराचे वचन मानीत नाही त्यांनाहि अशाच दुर्भाग्याचा सामना करावा लागेल.
चर्च ऑफ गॉडचे सदस्य असा विश्वास करतात की ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याद्वारे देण्यात आलेल्या
शिकवणी स्वर्गातील सार्वकालिक तारणाचा एकमेव मार्ग आहे आणि त्यांचे नियम आणि
त्यांची सर्व वचने आनंदाने व उत्सुकतेने पालन करतात तेव्हा परमेश्वर “आज आपणांस आशीर्वादाच्या कोणत्या वचनांना प्रदान करतील?”
परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभु, म्हणतो; “तुला जें हितकारक तें मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो;
ज्या मार्गानें तुला गेलें पाहिजे त्यानें तुला नेतो.
तूं माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरें होतें; मग तुझी शांती नदीसारखी,
तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असतीं;
यशया ४८:१७–१८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण