ज्याप्रमाणे एखादी इमारत सरळ बांधली जात आहे की नाही हे पाहण्यासाठी
ओळंबा लावला जातो, त्याप्रमाणे परमेश्वर हे पाहण्यासाठी की त्यांची संतान
आपले विश्वासाचे घर अगदी तसेच बांधीत आहेत की नाही परीक्षा घेतात,
जसे परमेश्वराने ईयोब, शद्रख, मेशख, अबेद्नगो ह्यांच्यासोबत केले होते.
मात्र, शेवटी त्यांचा आशीर्वाद नेहमी असतो.
ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी त्या सदस्यांना जे आज आपले
विश्वासाचे घर बांधीत आहेत, शिकविले आहे की जेव्हां परमेश्वर सर्व जगाची परीक्षा घेतील,
तेव्हां ते प्रत्येक व्यक्तीच्या शब्दांची, कार्यांची आणि हृदयाची पारख करतील
आणि मग त्या अविश्वासी लोकांवर नाश आणतील जे कुरकुर आणि तक्रार करत होते.
त्यांनी सदस्यांना हे देखील शिकविले आहे की मग कशीही परिस्थिती असो,
आपल्याला नेहमी स्वर्ग आणि परमेश्वराबद्दल विचार केला पाहिजे.
त्याने मला दाखविले तो पाहा, ओळंबा लावून
बांधिलेल्या भिंतीवर प्रभु उभा आहे, त्याच्या हातात ओळंबा आहे...
प्रभु म्हणाला, “पाहा, माझे लोक इस्त्राएल यांच्यामध्ये
मी ओळंबा धरितो; मी यापुढें त्यांची गय करणार नाही.”
आमोस ७:७-८
“मी तिच्या मुलाबाळांस जिवें मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल
की, मी ‘मनें व अंत:करणें ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हां
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.”
प्रकटीकरण २:२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण