जसे-जसे त्यांचे राज्य आणखी सामर्थ्यवान होत गेले, रहबाम, शौल, उज्जीया, आहाज आणि सिद्कीया सारख्या राजांनी स्वत:ला उंच केले आणि गर्विष्ट झाले.
शेवटी, त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आणि नष्ट झाले.
दुसरीकडे, योथाम, दाविद, दानीएल आणि त्याचे मित्र नेहमी परमेश्वराबद्दल विश्वासू होते आणि त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला.
हा एक महत्वाचा धडा आहे जो त्या विश्वासाच्या दिशेला दाखवितो ज्याचे आज चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांना पालन केले पाहिजे.
त्यांना नेहमी परमेश्वराबद्दल विश्वासू राहिले पाहिजे आणि असा विश्वास नाही ठेवला पाहिजे जो परिस्थितींच्या आधारावर डगमगतो.
तसेच, त्यांना ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या मदतीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि परमेश्वराच्या वचनानुसार सुवार्तेचे कार्य केले पाहिजे.
मग, परमेश्वर सियोनला दाविदाच्या राज्यासारखे सामर्थ्यवान, समृध्द आणि सर्व जगामध्ये उत्कृष्ट बनवतील.
शौलानें परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानिला नाहीं आणि परमेश्वरास प्रश्न करण्याऐवजीं भूतविद्याप्रवीण स्त्रियेचा त्यानें सल्ला घेतला, या सर्वांमुळे तो मेला;
परमेश्वरानें त्यास मारिलें आणि इशायाचा पुत्र दावीद यास राज्य बहाल केलें.
१ इतिहास १०:१३-१४
योथाम आपला देव परमेश्वर यास स्मरुन आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला.
२ इतिहास २७:६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण