“ते साक्षीदार व्हा जे तारणकर्त्याची घोषणा करतात,”
परमेश्वराच्या या वचनांचे पालन करण्यासाठी,
आपण पिताच्या युगामध्ये यहोवाचे नाव, पुत्राच्या युगामध्ये येशूचे नाव
आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये येशूचे नवीन नाव
आणि नवीन यरुशलेमचे नाव जाणून घेतले पाहिजे.
“संदेशवचने पाळणारा तो धन्य,”
या वचनांनुसार चर्च ऑफ गॉडचे सदस्य
नवीन यरुशलेम स्वर्गीय माता आणि ख्रिस्त आन सांग होंग जी-
आत्मा आणि वधू यांचा प्रचार करतात,
जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये तारणकर्त्याच्या रुपात आले आहेत.
परमेश्वराचे असे म्हणणे आहे की...
तुम्हीं माझे साक्षी आहां, तूं माझा निवडलेला सेवक आहेस.
यशया ४३:१०
परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल
तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल,
आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात
व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.
प्रेषितांची कृत्यें १:८
जो विजय मिळवतो... त्याच्यावर माझ्या देवाचे नाव,
स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम,
म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’
आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.
प्रकटीकरण ३:१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण