रॉकफेलरच्या कंपनीमध्ये एक सामान्य कर्मचारी होते, ज्यांनी कंपनीच्या उत्पादनाबद्दल इतकी बढाई मारली की त्यांचे उपनाव “तेलाचे एक बॅरल, $४” असे ठेवण्यात आले.
नंतर ते कंपनीचे अध्यक्ष देखील झाले.
त्यांच्या कथेच्या माध्यमातून, आपण समजू शकतो की, जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये तारणकर्त्याच्या रुपात आलेल्या ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वराबद्दल बढाई मारतो आणि तारणाच्या सत्याचा प्रचार करतो, तेव्हां आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या योग्य होणार.
परमेश्वराच्या संतानांनी इतर लोकांच्या मतांनी प्रभावित नाही झाले पाहिजे आणि जगाच्या प्रवृत्तीचे पालनही नाही केले पाहिजे.
त्यांनी फक्त परमेश्वराच्या मताकडे पाहिले पाहिजे आणि सुवार्ता प्रचार कार्याला महत्व दिले पाहिजे.
फक्त तेव्हांच, ते भविष्यवाण्यांनुसार जगू शकतात, दहा तोडे मिळवू शकतात, आणि अशी प्रशंसा प्राप्त करु शकतात, “शाबास भल्या व विश्वासू दासा!”
जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्यांप्रमाणे चमकतील.
दानीएल १२:३
आणि दररोज मंदिरांत व घरोघर शिकविण्याचें व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचें त्यांनीं सोडलें नाहीं.
प्रेषितांची कृत्ये ५:४२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण