जेथें जेथें परमेश्वराच्या वचनाला कार्यात आणले जाते,
तेथे पवित्र आत्म्याची कृपा विपुलप्रमाणात होते.
पण, जेथें परमेश्वराच्या वचनाला कार्यात आणले जात नाही
तेथे कृपा शेवटी सडून जाईल.
गालील समुद्र पाणी प्राप्त करणे आणि त्याला पुन्हा वाहू देण्याच्याद्वारे जीवनाचा समुद्र बनला.
मृत सागर मृत्यूचा समुद्र बनला कारण की, तो फक्त पाणी प्राप्त करतो
आणि मग त्याला आपल्या जवळच ठेवतो. पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, चर्च ऑफ गॉड मध्ये
परमेश्वराची कृपा ओसंडून वाहते कारण की तेथील सदस्य ख्रिस्त आन सांग होंग आणि
माता परमेश्वर यांच्याद्वारे देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याने सुवार्तेचा प्रचार करतात.
माझ्या बंधूंनो, माझ्या ठायीं विश्वास आहे,
असें कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाहीं तर त्यापासून काय लाभ?
तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय?...
ह्याप्रमाणें विश्वासाबरोबर जर क्रिया नाहींत तर तो जात्या निर्जिव आहे.
याकोबाचे पत्र २:१४-१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण