एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा आदर केला नाही;
दृष्ट दासाने एक हजार जमिनीत लपविले; आणि पांच मूर्ख कुमारींनी
अगोदरच तेल तयार केले नाही. फक्त जेव्हां आपल्याकडे कोणत्याही परिस्थितींमध्ये
विश्वासाच्या आधारावर आत्मिक निर्णय घेण्याचे ज्ञान असेल,
तेव्हां आपण स्वर्गाचा सार्वकालिक वारसा गमावणार नाही जो परमेश्वर आपल्याला देतील.
पाच शहाण्या कुमारींप्रमाणे, चर्च ऑफ गॉड चे सदस्य विश्वास करतात
की ते दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वराला,
जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आले आहेत, ग्रहण करुन परमेश्वराचे वचन
आणि विश्वासासोबत सर्व अडचणींचा सामना करणे,
स्वर्गाच्या राज्याची तयारी करण्याची पध्दत आहे.
बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते...
तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्यामुळे ‘त्यांचा रानात नाश झाला.’
ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणांदाखल झाल्या,
अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला
तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरु नये.
१ ले करिंथकरांस पत्र १०:१-६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण