परमेश्वर आपल्या संततीला एकमेकांसोबत माता परमेश्वर यांचा सुगंध वाटण्याची आज्ञा देतात. एक नवजात बाळ काळजीची जाणीव करते जेव्हां ते आपल्या आईचा आवाज ऐकू शकत नाहीत किंवा तिच्या सुगंधाचा वास घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, जर आपण माता परमेश्वर या6ना सोडून देणार तर आपले आत्मे कधीच स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाहीत.
“माताचा सुगंध” चा अर्थ आहे एकमेकांवर प्रेम करणे, धीर धरणे, गर्विष्ठ न होणे, विचारशील राहणे, एकमेकांशी एकजूट होणे आणि नम्रपणे भाऊ आणि बहिणींचा आदर करण्याचे मन ठेवणे.
मांडवाच्या सणाद्वारे, संततीने माताच्या प्रेमाची जाणीव केली ज्यांनी मनुष्यजातीच्या तारणासाठी बलिदान केले आहे. त्यांच्यासाठी, ख्रिस्त आन सांग होंग यांनी एक चमत्कार केला की पुष्कळ आत्मे सियोनमध्ये परत आले.
बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरिता पाचारण झालें; तरी त्या स्वतंत्रतेनें देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.
गलतीकरांस पत्र ५:१३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण