ज्याप्रमाणे जवळपास १,४०० वर्षांपर्यंत भू-केंद्रीय सिध्दांतावर विश्वास ठेवणारे लोक सहजपणे सूर्य-केंद्रीय सिध्दांताला स्वीकारू शकत नव्हते, त्याचप्रमाणे लोक तारणाच्यामार्गापासून दूर जात आहेत कारण की, ते माता परमेश्वराबद्दलच्या सत्यावर विश्वास ठेवत नाहीत ज्याला परमेश्वराने बायबल मध्ये अनेक पुराव्यांद्वारे मानवजातीला शिकवले आहे.
ज्याप्रमाणे ३,५०० वर्षांपूर्वी बायबलमध्ये नमूद करण्यात आलेल्या जलचक्र आणि पृथ्वी निराधार टांगिली आहे हे सत्य आहे, त्याचप्रमाणे बायबलचा हा पुरावा की, माता परमेश्वर मानवजातीचे मार्गदर्शन स्वर्गात करतील खरे आहे. या कारणास्तव जगभरातील चर्च ऑफ गॉडचे सदस्य माता परमेश्वरवर विश्वास ठेवतात.
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरुपाचा व
आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करु... देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य
निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला,
नर व नारी अशी ती निर्माण केली.
उत्पत्ति १:२६-२७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण